National Banana Day : पुरुषांनो, केळी खा अन् लैंगिक समस्या सोडवा

धनश्री भावसार-बगाडे

केळी खाण्याचे फायदे

केळी तशी सगळ्यांनीच खाणे उपयुक्त असते. हाडांच्या मजबूतीपासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळ्यावर गुणकारी.

National Banana Day | esakal

कामेच्छा वाढवतो

पुरुषांच्या फर्टीलिटी समस्यांना दूर करण्यासाठी केळ उपयुक्त ठरतं. यात ब्रोमेलॅन नावाचं एंझाइम असतं. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. कामेच्छाही सुधारते.

National Banana Day | esakal

टेस्टोस्टेरोनचा स्तर सुधारतो

केळ्याच्या नियमित सेवनाने पुरुषामध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर सुधारतो. केळ्यातील पोटॅशियममुळे टेस्टोस्टेरोन वाढवण्यास मदत मिळते. शिवाय केळं ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन रिलीज होण्यास मदत करतात.

National Banana Day | esakal

मूड सुधारण्यासाठी

यामुळे पुरुषांचा मूड चांगला होतो. शिवाय त्यांच्या लैंगिक समस्याही कमी होतात.

National Banana Day | esakal

डायबेटीसचा धोका कमी होतो

केळ्यात व्हिटॅमिन बी ६ असल्याने शरीरातली रक्तवाढीसाठी मदत करते. याशिवाय कार्बोहायड्रेट ग्लूकोजच्या पातळीला नियंत्रित करून डायबेटीसचा धोका कमी करतात.

National Banana Day | esakal

इम्युनिटी बुस्टर

केळी नियमित खाल्ल्याने आरोग्य सुधारते. रोगांशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

National Banana Day | esakal

पुरुषांनी कधी खावं केळं?

केळं नेहमी सकाळच्या वेळेत खावं. जेणे करून पचायला पूर्ण दिवस मिळतो. शिवाय जीम मधून आल्यावर केळं खाणं उपयुक्त ठरतं.

National Banana Day | esakal

मर्यादित सेवन आवश्यक

केळं खाणं चांगलं असलं तरी आपल्या प्रकृतीनुसार किती केळी खावीत हे माहित असणं आवश्यक आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त केळी खाणे पण धोकादायक ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Banana Day | esakal