पुजा बोनकिले
मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योगा आणि पोषक आहार घेणे गरजेचे आहे.
तुम्ही रोजच्या आहारात बीयांचा देखील समावेश करू शकता.
जवस खाल्ल्याने मेंदुचे आरोग्य निरोगी राहते.
चिया बीयाचे आहारात नियमितपणे सेवन केल्याने मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवावे.
सुर्यफुलाच्या बीयांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढवण्यास मदत मिळते.
भोपळ्याच्या बीयांचे सेवन करणे मेंदुसाठी फायदेशीर असते.
तीळ खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते आणि स्मरणशक्ती देखील वाढते.
वरील बीयांचे सेवन नियमितपणे केल्यास मेंदुसह आरोग्य देखील निरोगी राहते.