अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी का आहे ?

Monika Lonkar –Kumbhar

अंडी

अंडी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात.

नाश्ता

नाश्त्यामध्ये अंडी खाणे किंवा अंड्याचे ऑम्लेट खाणे हा आपल्यातील कित्येकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे.

राष्ट्रीय अंडी दिन

३ जून हा दिवस जगभरात राष्ट्रीय अंडी दिन म्हणून साजरा केला जातो.

पोषकतत्वे

अंड्याचे सेवन केल्याने शरिराचे योग्य पोषण होण्यास मदत होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात.

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्याकडे पाहिले जाते. अंड्यामध्ये A, B6,B12 इत्यादी व्हिटॅमिन्स आढळून येतात.

कॅल्शिअम

अंड्याच्या वरील पांढऱ्या भागामध्ये कॅल्शिअमचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते.

सेलिनियम

अंड्यामध्ये असलेले सेलिनियम शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. या सर्व कारणांमुळे, अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

रोज सायकल चालवा अन् निरोगी राहा..!

World Bicycle Day 2024 | esakal
येथे क्लिक करा.