मुलांना गणिताची भीती का वाटते ? हा असू शकतो आजार

Aishwarya Musale

भीती का वाटते

काही मुलांना गणित आणि विज्ञान हे आवडते विषय असतात. तर बहुतांश लोकांना तुमचा नावडता विषय कोणता असं विचारलं तर गणित हाच विषय सांगितला जातो. त्यामुळे गणिताची भीती का वाटते? हा प्रश्न ओघानेच येतो. जो आता सामान्य झाला आहे.

गणित

पण काही मुलांमध्ये ही भीती प्रचंड प्रमाणात असल्याचं जाणवतं. गणित म्हटलं की घाम फुटतो. काही तर गणिताच्या पेपरच्या वेळीच किंवा विचारानेही आजारी पडतात. असं का होतं, हा गंभीर प्रश्न आहे.

विषय

या विषयाबाबत मुलांवर दबाव आणला तर मुलं डिप्रेशनमध्ये येऊ शकतात. यामुळे त्यांना एका ठराविक वेळेनंतर या विषयाचा राग येऊ शकतो.

मॅथ्स अँक्झायटी

मुलांमध्ये गणिताबाबत वाढत्या भितीमुळे ते 'मॅथ्स अँक्झायटी'ने ग्रस्त होऊ शकतात. मुलांमधल्या डिप्रेशनचं एक महत्वाचं कारण गणित विषय आहे. प्रायमरी आणि सेकेंडरी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये मुली मॅथ्स अँक्झायटीने ग्रस्त होत आहेत.

डिप्रेशन

असं होण्यामागील कारण म्हणजे मुलं विषय समजून घेण्याआधीच या विषयाला घाबरण्यास सुरुवात करतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. याव्यतिरिक्त त्यांना या विषयामध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळेही ते आणखी त्रस्त होतात.

शिक्षक

आणखी एक गोष्ट म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांची हा विषय शिकवण्याची पद्धत. शाळेमध्ये हा विषय वेगवेगळ्या पद्धतींनी शिकवला जातो, ज्यामुळे ते नेहमी कन्फ्यूज होतात.

पालक

आश्चर्याची बाब म्हणजे जी मुलं गणितामध्ये हुशार असतात. त्यांनाही अनेकबाबतीत तणाव जाणवू लागतो. जी मुलं गणितात हुशार असतात, त्यांच्या पालकांना फक्त मार्कांशी घेणंदेणं असतं.

तणाव

असं केल्यामुळे त्या मुलांमध्ये हळूहळू तणाव दिसू लागतो आणि ती भविष्यामध्ये त्या फिल्डमध्येही परफॉर्म करू शकत नाहीत जिथे ती परफेक्ट असतात.

टोमॅटो सूप हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा