सकाळ डिजिटल टीम
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये जेवण शिजवताना किंवा गरम करताना त्याचं योग्य तापमान सेट करणं विसरू नये.
ओव्हनमधून पदार्थ बाहेर काढताना हीटप्रुफ मिट्टेंस वापरणं विसरू नका.
ओव्हनच दार किंवा काच फुटलेली असताना ओव्हनचा वापर करू नका.
ओव्हनमध्ये अन्न शिजवताना किंवा गरम करताना एकावर एक कधीही ठेवू नका. नेहमी समान पातळीवर ठेवावे.
शिजवलेलं अन्न गरम करताना थोडं थोडं घेऊन गरम करा.
ओव्हनमध्ये ज्या भांड्यात तुम्ही अन्न ठेवत आहे त्यावर ओव्हनसाठी योग्य असल्याची खूण आहे का याची खात्री करून घ्या.
अन्न पूर्ण झाकून गरम करू नका. हवा जायला थोडी जागा ठेवा.
ओव्हन वापरून झाल्यावर नियमित स्वच्छ करायचे विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.