पुजा बोनकिले
राष्ट्रीय गिर्यारोहण दिन दरवर्षी १ ऑगस्टला साजरा केला जातो
तुम्ही पहिल्यांदात गिर्यारोहण करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
गिर्यारोहण करतांना योग्य प्रकराचे कपडे घालावे.
गिर्यारोहण करतांना मजबुत आणि चांगल्या दर्जाचे शुज वापरावे. ज्यामुळे चढाई करतांना समस्या येणार नाही.
गिर्यारोहण करतांना पाणी नक्की सोबत ठेवावे.
सगळ्यात आधी ज्या ठिकणी गिर्यारोहण करणार आहात त्याची माहिती काढावी.
काही प्रथिनेयुक्त पदार्थ ठेवल्यास गिर्यारोहण करतांना थकवा येणार नाही.
गिर्यारोहण करताना दुखापत झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावी.