'या' लोकांनी कलिंगड खाणे टाळावे

पुजा बोनकिले

आज राष्ट्रीय कलिंगड दिवस साजरा केला जात आहे.

Watermelon | Sakal

कलिंगड खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच अनेक नुकसान देखील आहेत.

Watermelon | Sakal

पोटासंबंधित समस्या

ज्या लोकांना पोटासंबंधित समस्या आहे त्यांनी कलिंगड खाणे टाळावे.

Watermelon | Sakal

पित्ताचा त्रास

कलिंगड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होतो.

Watermelon | Sakal

मधुमेही रूग्ण

कलिंगड नैसर्गिक गोड असल्याने याचे सेवन टाळावे.

Watermelon | Sakal

दमा रूग्ण

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी कलिंगड खाणे टाळावे.

Watermelon | Sakal

गरोदर महिला

दरोदर महिलांनी कलिंगडचे सेवन टाळावे.

Watermelon | Sakal

पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

Watermelon | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Sharavn Month | Sakal
आणखी वाचा