‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाने तीन दिवसांत केली इतकी कमाई

Anuradha Vipat

प्रदर्शित

नवरा माझा नवसाचा’या चित्रपटाचा सीक्वेल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Navra Maja Navsacha 2 movie

प्रतिसाद

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे.

Navra Maja Navsacha 2 movie

दमदार कमाई

पहिल्या वीकेंडला या सीक्वेलने दमदार कमाई केली आहे

Navra Maja Navsacha 2 movie

चर्चेत

बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट चर्चेत राहिला आहे

Navra Maja Navsacha 2 movie

कमाई

पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 7.84 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Navra Maja Navsacha 2 movie

या चित्रपटाची...

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे

Navra Maja Navsacha 2 movie

सीक्वेल

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे

अन् अक्षयने मोडला त्याचा तब्बल १८ वर्षांचा नियम

Akshay kumar | esakal
येथे क्लिक करा