Navratri 2022:Bollywood च्या लाल रंगातील या लालपऱ्या एकदा पहाच...

सकाळ डिजिटल टीम

काजोलचा या फोटोतील तिचा लूक गजबच आहे.

लाल साडीत अंकिता लोखंडे कमालीची सुदंर दिसतेय.

नेहमीच बोल्ड राहणारी कतरिना कैफ लाल साडीत कहरच करतेय.

यामी गौतमचा हा लूक नवविवाहित तरुणींसाठी उत्तम उदाहरण आहे.

रश्मिका मंदानाचा ट्रेडिशनल आणि ग्लॅमरस अंदाजातील हा लूक एकदम परफेक्ट आहे.

मौनी रॅायच्या या फोटोतून तिच सौंदर्य खुलून दिसतय.यात तिने डिझाइनर ब्लाउज घातलय.

लाल साडीत 'चंद्रा' म्हणजेच अमृता खानविलकरने महाराष्ट्रीयन लूक कॅरी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.