मोरपंखी रंगात अश्विनीचा दिलखुलास अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

अश्विनी महांगडे

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे.

ashwini mahangade

पैठणी स्वॅग

अश्विनी या राखाडी रंगाच्या पैठणीमध्ये सुंदर दिसत आहे. या साडीवर तिने मॅचिंग ऑक्साईड ज्वेलरी कॅरी केली आहे.

ashwini mahangade

टेंम्पल ज्वेलरी

या सुंदर पिवळ्या साडीवर अश्विनीने टेंम्पल ज्वेलरी कॅरी करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

ashwini mahangade

पारंपारिक अंदाज

या निळ्या रंगाच्या साडीत अश्विनीचा पारंपारिक अंदाज दिसून येत आहे. या साडीवर तिने केसांची वेणी घातली असून गोल्डन ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.

ashwini mahangade

नवरात्र

आज नवरात्रीचा नववा दिवस असून आजचा रंग मोरपंखी आहे. या मोरपंखी साडीत अश्विनी खूप गोड दिसतेयं.

ashwini mahangade

क्लासी लूक

या पांढऱ्या साडीमध्ये अश्विनीचा क्लासी लूक दिसून येत आहे. या लूकवर साजेशी कुंदन ज्वेलरी तिने कॅरी केली आहे.

ashwini mahangade

मोरपंखी अंदाज

आजच्या नवव्या दिवसाचा रंग मोरपंखी असून अश्विनीने सुंदर मोरपंखी साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत. या साडीत तिचा सुंदर मोरपंखी अंदाज दिसून येतोयं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ashwini mahangade