नवरात्रीत 'या' पीठांचा वापर करू नका

पुजा बोनकिले

शारदीय नवरात्री सणाला हिंदू धर्मात खुप महत्व आहे.

Shardiya Navratri 2024 | Sakal

नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते.

shardiya navratri 2024 | Sakal

माता दुर्गेचे भक्त नवरात्रीत उपवास करतात.

Shardiya Navratri Festival 2024 | Sakal

नवरात्रीत उपवास करताना कोणत्या पीठाचे सेवन करणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.

shardiya navratri 2024 | Sakal

गव्हाचे पीठ

नवरात्रीत उपवासाला गव्हाचे पीठ खाणे टाळावे.

Sakal

तांदळाचे पीठ

नवरात्री उपवासाला तांदळाचे पीठ खाणे टाळावे.

Sakal

मैदा

मैदा उपवासाला खात नाही. यामुळे नवरात्रीत उपवास करत असाल तर मैदा खाणे टाळा.

Sakal

रवा

नवरात्रीत रव्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे

Sakal

बेसण

नवरात्रीत चण्यापासून बनवलेले बेसणे खाणे टाळावे.

Sakal

नवरात्रीत कोणत्या भाज्या खाव्यात?

Navratri 2024 | Sakal
आणखी वाचा