पुजा बोनकिले
बीटचा रस प्यायल्यास हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. तुम्ही नियमितपणे या रसाचे सेवन करू शकता.
बीटमध्ये पोषक घटक असतात. तुम्ही सकाळी याचा रस प्यायल्यास दिवसभर ऊर्जावान राहतात.
स्नायूंचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बीटचा रस नियमितपणे प्यावा.
नवरात्रीत नऊ दिवस बीटचा रस प्यायल्यास शरीरातील वाईट कोलेस्टॉल नियंत्रणात राहते.
बीटमध्ये असलेले पोषक घटक कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना दूर ठेवतो.
नियमितपणे बीटचा रस प्यायल्यास यकृत निरोगी राहते.
बीट हे एक कंदमुळ आहे. बीटमध्ये अनेक पोषक घटक असतात.
तुम्ही बीटचा रस किंवा सॅलडमध्ये टाकून सेवन करू शकता.