पुजा बोनकिले
शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
अनेक लोक नवरात्रीत उपवास करतात. या दरम्यान कोणत्या भाज्या खाऊ शकतात. हे जाणून घेऊया.
नवरात्रीत उपवासाला बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.
दुधीभोपळा हलवा किंवा थालीपीठ बनवू शकता.
नवरात्री उपवासाला रताळे खाल्यास दिवसभर थकवा जाणवणार नाही.
केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. उपवासा दरम्यान तुम्ही केळीचे सेवन करू शकता.
नवरात्री उपवासाला पिकलेली पपई देखील खाऊ शकता.
नवरात्री उपवासाला टोमॅटोपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.
अनेक लोक पलाक ,गाजर या भाज्यांचे देखील सेवन करतात.