Saisimran Ghashi
नवरात्री हा हिंदूंचा महत्त्वपूर्ण सण असून यावेळी महिलांच्या हातांवर मेहंदी ही सुंदर परंपरा आहे.
नवरात्री स्पेशल मेहंदी डिझाईन या वर्षी अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.
देवींचे चिन्ह, फुले, मंडळे आणि इतर पारंपरिक नक्षीकाम हे मेहंदी डिझाईन्सचे मुख्य आकर्षण आहे.
आधुनिक टच देण्यासाठी मेहंदी डिझाईन्स मध्ये अॅब्सट्रॅक्ट पॅटर्न आणि रंगांचा वापर केला जातो.
सोशल मीडियावर नवरात्री स्पेशल मेहंदी डिझाईन्सचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
नवरात्री स्पेशल मेहंदी डिझाईन्स आपल्या हातांना सुंदर दिसावे इतकेच नाही, तर ते आपल्या आत्मविश्वासातही भर घालतात.
तुमच्या गरबा नाइटला देखील या हातावरच्या खास मेहंदी डिझाईन अधिक सुंदर बनवतील,यात शंका नाही.
आम्ही फक्त काही मेहंदी डिझाईन्सचे नमुने दिले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही अधिक आकर्षक,सुंदर डिझाईन बनवू शकता.