'INS जटायू' ठरणार मालदीवला पर्याय? भारताचा नवा तळ तयार!

कार्तिक पुजारी

मालदीव

मालदीव हा हिंद महासागरातील महत्त्वाचा देश आहे. अनेक मालवाहतूक जहाजे याठिकाणी थांबत असतात.

INS Jatayu

तळ

सुरक्षेच्या दृष्टीने मालदीवचे महत्व खूप आहे. याच दृष्टीने भारताने मालदीवच्या जवळ एक नौसेनेचे तळ उभे करण्यास सुरुवात केली आहे.

INS Jatayu

सैन्य

भारत हिंद महासागरामध्ये आपली सैन्य स्थिती वाढवण्यासाठी आणि आपली शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

INS Jatayu

मिनिकॉय

याच कारणासाठी भारतीय नौसेनेने बुधवारी लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर एक नवा तळ 'आयएनएस जटायू'ची उभारणी सुरु केली आहे.

INS Jatayu

क्षमता

या तळामुळे लक्षद्वीपच्या क्षमता आणखी वाढणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तळ मालदीवपासून खूप जवळ आहे.

INS Jatayu

लक्षद्वीप

मालदीवपासून लक्षद्वीपमधील हे तळ १३० किलोमीटर दूर आहे

INS Jatayu

नौसेना

मिनिकॉयमध्ये नौसेनेसाठी एक तात्पुरत्या स्वरुपाचे तळ होते. पण, आता याला कायम स्वरुपात विकसित केले जात आहे

INS Jatayu

13 हजार मदरसे पडणार बंद?

हे ही वाचा