नव्या नंदा लवकरचं अडकणार लग्नबंधनात ?काय आहे सत्य

Anuradha Vipat

या शो मुळे ट्रेंडमध्ये

बिग बी यांची नात नव्या नंदा ही तिच्या ‘वॉट द हेल नव्या’ या शो मुळे ट्रेंडमध्ये असते. 

जिवलग मित्राशी लग्न

नुकतेच या शोमध्ये नव्याने तिची आजी जया यांना विचारलं, की जिवलग मित्राशी लग्न करणे हा योग्य निर्णय आहे का?

मैत्रीच्या नात्यात

यावर जया स्पष्टपणे म्हणाल्या ‘हो’. त्यावर नव्याने पुढे विचारलं की, मैत्रीच्या नात्यात प्रेम आणणे योग्य आहे का? यावर जया हो म्हणाल्या

सर्वांचं लक्ष

यात आता नव्याने लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गुड न्यूज

नव्याच्या लग्नाची गुड न्यूज लवकरच मिळणार का, असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

स्टारकिड्स

नव्या नवेली नंदा ही प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे

प्रसाद ओकला बनवायचायं शरदचंद्रजी पवार यांचा बायोपिक

येथे क्लिक करा