नव्या नवेली नंदा १००० महिलांना देणार रोजगार

Anuradha Vipat

चर्चेत

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते.

navya naveli Nanda

पर्दापण

नव्या नवेली नंदा हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले नाही

navya naveli Nanda

सक्रिय

नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते.

navya naveli Nanda

फॅन फॉलोइंग

नव्या नवेली नंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

navya naveli Nanda

रोजगार

लवकरच नव्या नवेली नंदा ही तब्बल 1000 महिलांना रोजगार मिळून देणार आहे.

navya naveli Nanda

स्मार्ट फेलोशिप

नव्या एका एनजीओशी जोडली गेली आहे. सम्यक चक्रवर्ती फाऊंडेशनशी हातमिळवणी करून स्मार्ट फेलोशिप सुरू नव्याने केली आहे

navya naveli Nanda

प्रशिक्षित

यामध्ये महिलांना विशेष कौशल्ये शिकवली जाणार आहेत. याच्या माध्यमातून 1000 महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार मिळून दिला जाणार आहे.

आता अली गोनी करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

Ali Goni | esakal
येथे क्लिक करा