Anuradha Vipat
नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी आहे.
नव्याचा मोठा चाहतावर्ग आहे
आता नव्याने एका मुलाखतीत ती मनोरंजन सृष्टीत येणार का? ॲक्टिंग करणार का ? याबद्दल खुलासा केला आहे.
मुलाखतीत मला अभिनय करण्यात, ॲक्टिंग करण्यात काहीच रस नाही, असे नव्याने स्पष्ट केले आहे .
तसेच हा पूर्णपणे माझा स्वत:चा निर्णय आहे, असेही नव्याने सांगितलं आहे
नव्याचा व्हॉट द हेल नव्या?या पॉडकास्टचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत.
नव्या सोशल मिडीयावरही सक्रिय असते