Anuradha Vipat
नवाजुद्दीन सिद्दिकीनं विविध भूमिका साकारत वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे
आता त्यानं बॉलीवूडमध्ये असलेलं वर्णभेदाचं वातावरण आणि चुकीची वागणूक याबद्दलही भाष्य केलं आहे
नवाजुद्दीन म्हणाला, “आपल्या इथे काही लोक माझ्या दिसण्याचा इतका तिरस्कार का करतात हेच मला कळत नाही.
पुढे नवाजुद्दीन म्हणाला, जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहतो तेव्हा मला हे जाणवलं आहे.
मी एवढा कुरूप चेहरा घेऊन या फिल्म इंडस्ट्रीमध्ये का आलो आहे, असा प्रश्न देखील मला पडतो असंही पुढे पुढे नवाजुद्दीन म्हणाला
नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “माझा या गोष्टीवर विश्वास आहे की, मी शारीरिकदृष्ट्या चित्रपटसृष्टीतील सर्वांत कुरूप अभिनेता आहे.
इंडस्ट्रीत भेदभाव असतानाही नवाजुद्दीन सिद्दिकीला कायम चांगलं काम मिळत राहिल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं.