लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली नयनतारा अफाट संपत्तीची मालकीण

Anuradha Vipat

ब्लॉकबस्टर चित्रपट

अभिनेत्री नयनतारानं बॉलिवूडमध्ये फक्त एकच ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे.

Nayantara

कामासाठी...

50 सेकंदाच्या कामासाठी नयनतारा 5 कोटी रुपये घेते.

Nayantara

अफाट संपत्तीची मालक

लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली नयनतारा अफाट संपत्तीची मालकीण आहे.

Nayantara

स्क्रिन शेअर

आतापर्यंत नयनतारानं प्रभास, शाहरुख खान सारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे.

Nayantara

लेडी सुपरस्टार'

नयनताराच्या सुपरडुपर हिट चित्रपटांमुळे तिला 'लेडी सुपरस्टार'चा टॅग मिळाला आहे

Nayantara

जाहिरातीसाठी...

रिपोर्ट्सनुसार, नयनताराने टाटा स्कायच्या 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 5 कोटी रुपये आकारले होते.

Nayantara

चार्ज

रिपोर्ट्सनुसार, सध्या नयनतारा प्रति सिनेमा 10 कोटी रुपये चार्ज करते.

Nayantara

आर्या जाधवची सूरजसाठी पहिली पोस्ट

येथे क्लिक करा