NCC Day : PM मोदींपासून 'हे' सेलिब्रिटी होते NCC चे कॅडेट

सकाळ डिजिटल टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाप्रतीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीच्या सामर्थ्याचे श्रेय NCC मधील कठोर शिस्तीला दिले आहे.

PM modi

सुषमा स्वराज यांना पदवी शिक्षणादरम्यान एनसीसीच्या सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरविण्यात आलं होत. तसेच त्या विद्यापीठातील सर्वोत्तम एनसीसी नेमबाजसुध्दा होत्या.

Sushma Swaraj

नेताजी सुभाषचंद्र बोस हे NCC ज्याला आधी UCT म्हंटले जायचे त्याचे काहीकाळ कॅडेट होते.

Netaji Subhashchandra Bose

भारताची प्रसिद्ध धावपटू धिंग एक्सप्रेस हिमा दास आसाममधील धिंग कॉलेजमध्ये 2016 पासून एनसीसी कॅडेट होती.

Hima Das

समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यादेखील NCC च्या कॅडेट होत्या.

Jaya Bacchan

अनुपम खेर यांनी मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर त्यांचा NCC चा फोटो शेअर करत आयुष्यात NCC ने आयुष्यात शिस्त लागण्यास मदत झाली.

Anupam Kher

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने सांगितले होते की, "NCC ने मला आयुष्याबद्दल शिस्तबद्ध केले आणि आत्मविश्वास दिला"

Divyaka Tripathi

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आर माधवनेदेखील मध्यंतरीच्या काळात त्याचा NCC मधील एक फोटो शेअर केला होता. माधवन 1992 साली NCC मध्ये सहभागी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

R Madhvan