Near Pune Picnic Spot : विकेंडला फिरायला जायचा प्लॅन आहे, पुण्याच्या जवळची हि ठिकाणे आहेत खास...

Anuradha Vipat

लोणावळा

लोणावळ्यात पाहण्या-करण्यासारखे बरेच काही आहे.पुण्यापासून अगदी 100 किमी अंतरावरील पिकनिक स्पॉट्सपैकी हा एक सर्वाधिक पर्यटक पसंती असलेला पर्याय...काही किल्ल्यांच्या परिसरात शांत डोंगरात वसलेली गावं आहेत, जी प्रसिद्ध आहेत .

Near Pune Picnic Spot

खंडाळा 

सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले खंडाळ्यात मुंबई-पुण्यातून पर्यटक नेहमीच भेट देतात.खंडाळा हे प्रसिद्ध हिल स्टेशन लोणावळ्याच्या जवळ आहे.

Near Pune Picnic Spot

पाचगणी 

पाचगणी हे एक सुंदर असे हिल स्टेशन आहे. येथे सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्य अनुभवता येते.पुण्याजवळ असलेले लवासा हे खूपच प्रसिद्ध आहे

Near Pune Picnic Spot

लवासा 

पुण्याजवळ असलेले लवासा हे खूपच प्रसिद्ध आहे.वीकेंड ट्रिपला तुम्ही वॉटरफॉल सफारी, रॅपलिंग, रॉक क्लाईंबिंग, बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Near Pune Picnic Spot

महाबळेश्वर

निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर .येथील नद्या, धबधबे आणि धुक्यात लपलेले शिखरे हे एक सुंदर ठिकाण आहे.येथे अनेक मनमोहक दृश्ये पाहण्यासाठी आहेत.

Near Pune Picnic Spot

भंडारदरा 

भंडारदराभंडारदरा हे ठिकाण पुण्यापासून 162 किमी अंतरावर आहे.येथे अनेक मनमोहक दृश्ये पाहण्यासाठी आहेत.

Near Pune Picnic Spot

माथेरान 

माथेरान हे हिल स्टेशन पुण्यापासून 119 किमी अंतरावर आहे.माथेरानला फिरण्यासाठी विविध पॉईंट आहेत. येथे तुम्ही ट्रेकिंग, माथेरानच्या मिनी ट्रेनची सफर, घोडे सवारी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Near Pune Picnic Spot