Neem Karoli Baba : बाबांच्या कैंचीधाम विषयी या गोष्टी माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

हिमालयाच्या कुशीत

उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या कुशीतच नीम करोली बाबा यांचा कैंचीधाम आश्रम वसलेला आहे.

Neem Karoli Baba | esakal

भरपूर हिरवळ

मंदिराच्या प्रांगणातच भरपूर हिरवळ आहे. शांत आणि एकांत अपेक्षित असणाऱ्यांसाठी ही जागा म्हणजे पर्वणी आहे.

Neem Karoli Baba | esakal

लोकांची गर्दी

साधारण सोयी सुविधा असणाऱ्या ठिकाणी मात्र लोकांची प्रचंड गर्दी असते. बाबांनी त्यांच्या जीवनकाळातही अनेक ठिकाणी दौरे केले आहेत.

Neem Karoli Baba | esakal

साधनेने प्रभावित जागा

बाबांच्या साधनेचे स्पंदनांचा प्रभाव आजही जाणवतो. इथे मनालाही शांतता अनुभवायला मिळते.

Neem Karoli Baba | esakal

मौनासाठी उत्तम जागा

जे लोक मौनासाठी जागेच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Neem Karoli Baba | esakal

शाकाहारी जेवण

आश्रमात शाकाहारी जेवण शिजवलं जातं आणि दानही स्वीकारलं जातं.

Neem Karoli Baba | esakal

प्रार्थना

इथे दिवसातून २-३ वेळा नियमित प्रार्थना होते. याशिवाय कोणताही निश्चित दिनक्रम नाही.

Neem Karoli Baba | esakal

नियमित रेल्वे उपलब्ध

इथे जाण्यासाठी उत्तरांचल राज्याच्या उत्तर भागातील कमाऊं इथे उत्तर रेल्वेच्या नियमित रेल्वे उपलब्ध आहेत.

Neem Karoli Baba | esakal

बस प्रवास

कमाऊंहून कैंची धामला जाण्यासाठी दोन तासाचा बस प्रवास करावा लागतो.

Neem Karoli Baba | esakal

नैनिताल जवळच

ज्या लोकांना आश्रमात फार वेळ घालवायचा नसतो ते दर्शन घेऊन नंतर नैनितालला जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neem Karoli Baba | esakal