नीना गुप्ता यांनी नातीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर

Anuradha Vipat

आजी

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत.

Neena Gupta

आई

नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता आई झाली आहे.

Neena Gupta

सुंदर फोटो शेअर

आता नीना गुप्ता यांनी नातीबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

Neena Gupta

फोटो शेअर

नीना गुप्ता यांनी नातीला जवळ घेतलेला एक फोटो शेअर केला आहे.

Neena Gupta

कॅप्शन

‘माझ्या मुलीची मुलगी’ असं कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

Neena Gupta

कमेंट्स

त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Neena Gupta

लाइक्स व कमेंट्स

नीना गुप्ता यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Neena Gupta

श्रीमंत असण्यावर काय म्हणाला राजकुमार राव?

येथे क्लिक करा