नीरजसोबत जोडलं गेलं नाव; नंतर विमानतळावरच झाला साखरपुडा

अनिरुद्ध संकपाळ

भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ही गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे.

Neeraj Chopra Vinesh Phogat

बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत तिने जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं.

Neeraj Chopra Vinesh Phogat

विनेश फोगाटचा 25 ऑगस्टला वाढदिवस असतो.

Neeraj Chopra Vinesh Phogat

तिने देशासाठी राष्ट्रकुल स्पर्धेपासून वर्ल्ड चॅमियनशिपपर्यंत सर्व महत्वाच्या स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहे.

Neeraj Chopra Vinesh Phogat

2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान नीरज चोप्रा आणि विनेश फोगाट यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.

Neeraj Chopra Vinesh Phogat

नीरज आणि विनेश या वृत्ताचे खंडन केले होते. विनेशने परत आल्यावर विमानतळावरच समोवीर राठीसोबत साखरपुडा केला होता.

Neeraj Chopra Vinesh Phogat

सोमवीरही कुस्तीपटू आहे. या दोघांनी त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात धडाक्यात लग्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Vinesh Phogat