नेहा धुपियाने शेअर केले चित्रपटसृष्टीत पुन्हा कमबॅक करताना आलेले अनुभव

Anuradha Vipat

नेहा धुपिया

नेहा धुपिया बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Neha Dhupia

दुसरा सीझन प्रदर्शित

चित्रपटानंतर आता नुकतेच नेहाने ओटीटीवरही पदार्पण केले आहे. नुकताच तिचा ओटीटीवर ‘नो फिल्टर नेहा’चा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. 

Neha Dhupia

कमबॅक करताना आलेले अनुभव

चित्रपटातून ब्रेक घेतल्यावर वाढलेले वजन अन् गरोदरपणात झालेले बदल यामुळे नेहाला चित्रपटसृष्टीत पुन्हा कमबॅक करताना आलेले अनुभव तिने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान शेअर केले आहेत

Neha Dhupia

यामुळे मला

नेहा म्हणाली, मला बऱ्याचदा कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. माझा चेहेरा आणि वजन कमी करण्यासाठी मी दिलेला नकार यामुळे मलाही बऱ्याचदा नकार पचवावा लागला आहे.

Neha Dhupia

तो कार्यक्रम माझ्याशिवाय...

पुढे नेहा म्हणाली, “मी जेव्हा गरोदर होते तेव्हा एका कार्यक्रमातून मला काढून टाकण्यात आलं होतं, अन् त्यानंतर तब्बल ८ महीने त्यांनी तो कार्यक्रम माझ्याशिवाय शूट केला.

Neha Dhupia

नव्या वेबसीरिजमध्ये झळकणार

लवकरच नेहा अभिनेता गुलशन देवैयासह ‘थेरपी शेरपी’ या नव्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

Neha Dhupia

हा होता आलिया भट्टचा पहिला सिनेमा

येथे क्लिक करा