सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री नेहा पेंडसे ही एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दलही नेहा बिनधास्तपणे मत मांडत असते
मागे एका मुलाखतीत तिने लग्नापूर्वीच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होतं
लग्नापूर्वी आपण दोन ते तीन रिलेशनशीपमध्ये होतो, असं तिने सांगितलेलं
ज्याच्यासोबत तिने लग्न केलं त्या शार्दुल बियासचे पू्र्वी दोन लग्न झालेली आहेत
नेहाने शार्दुलसोत पुण्यात जानेवारी २०२० मध्ये लग्न केलं होतं
तेव्हापासून त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे
दोघेही मजामस्ती करण्यासाठी परदेशात जात असतात