काळी साडी अन् लाल रंगाचा ब्लाउज..; 'या' नेपाळी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर भारतीय चाहते फिदा

सकाळ डिजिटल टीम

नेपाळी अभिनेत्री अदिती बुधाथोकी नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Nepali Actress Aditi Budhathoki

आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Nepali Actress Aditi Budhathoki

अभिनेत्रीनं केवळ पंजाबी इंडस्ट्रीतच नाही, तर भोजपुरी इंडस्ट्रीतही तिचं अभिनय-सौंदर्य दाखवलं आहे.

Nepali Actress Aditi Budhathoki

फोटोंमध्ये अभिनेत्रीनं नवीन फोटोशूट दरम्यान काळ्या रंगाची साडी घातली असून त्यावर लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Nepali Actress Aditi Budhathoki

अभिनेत्री अदितीनं कानात झुमके, कपाळावर बिंदी आणि हलकासा मेकअप करून आपला लूक पूर्ण केला आहे.

Nepali Actress Aditi Budhathoki

अभिनेत्री अदिती बुधाथोकी नेहमीच लाइमलाइटचा भाग राहते. तिनं आपल्या सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकलीयेत.

Nepali Actress Aditi Budhathoki

आदिती बुधाथोकी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग लिस्ट खूप मोठी आहे.

Nepali Actress Aditi Budhathoki

Bollywood Actress : लग्नानंतर 'या' सुंदर अभिनेत्रींनी सोडली फिल्मी दुनिया; काहींनी पुनरागमन केलं, तर काहींनी..

येथे क्लिक करा