मोबाईलवर खेळता येणार GTA गेम्स; नेटफ्लिक्सची ख्रिसमस भेट

Sudesh

GTA

तुम्ही जर 90s किड असाल, तर ग्रँड थेफ्ट ऑटो गेम्सची क्रेझ तुम्हाला नक्कीच माहिती असेल.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

रॉकस्टार

रॉकस्टार गेम्स कंपनीने लाँच केलेली व्हाईस सिटी ही कित्येकांनी खेळलेली कदाचित पहिलीच व्हिडिओ गेम असेल.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सने आता GTA ट्रिलॉजीमधील तीन गेम्स आपल्या मोबाईल गेमिंग सेक्शनमध्ये लाँच केल्या आहेत.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

मोबाईल

यामुळे iOS आणि अँड्रॉईड अशा दोन्ही स्मार्टफोन यूजर्सना आता आपल्या मोबाईलवर या गेम खेळता येणार आहेत.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

GTA ट्रिलॉजी

जीटीए ट्रिलॉजीमध्ये GTA Vice City, San Andreas आणि GTA 3 या तीन गेम्सचा समावेश आहे.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन

नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असणाऱ्या यूजर्सना प्लेस्टोअर किंवा App Store वरुन या गेम्स डाऊनलोड करता येणार आहेत.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

साईज

GTA 3 गेमची साईज ही 1.7 GB आहे. GTA : Vice City गेमची साईज 2.8 GB आहे, तर GTA : San Andreas गेमची साईज ही 2.9 GB आहे.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal

मोबाईल

या गेम्स खेळण्यासाठी तुमच्याकडे तगडा गेमिंग स्मार्टफोन असण्याची गरज आहे. ठराविक ओएस असणाऱ्या मोबाईलमध्येच या सपोर्ट करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GTA Trilogy on Netflix Games | eSakal