हेमांगीच्या 'त्या' पोस्टवर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया

Anuradha Vipat

‘बिग बॉस मराठी 5

‘बिग बॉस मराठी 5’मधून नुकताच अरबाज पटेल बाहेर आला आहे

Hemangi's 'that' post

पोस्ट

आता या एलिमिनेशनवर मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

Hemangi's 'that' post

प्रतिक्रिया

हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Hemangi's 'that' post

हसण्याचा इमोजी

‘तुम्हाला ‘पटेल’ किंवा नाही पटणार पण मज्जा गेली राव’ असं लिहित हेमांगीने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

Hemangi's 'that' post

कमेंट्सचा वर्षाव

हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Hemangi's 'that' post

आनंद

अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्याने अनेकांना आनंद झाला आहे . 

Hemangi's 'that' post

प्रतिक्रिया

तसेच हेमांगीच्या या पोस्टवर‘अर्रर बाज… नहीं आओगी तुम अपनी हरकतोंसे’ असं अभिनेता अभिजीत केळकरने प्रतिक्रिया दिली आहे

Hemangi's 'that' post

'सन मराठी' वरच्या नव्या मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री

येथे क्लिक करा