Anuradha Vipat
सध्या प्राजक्ता तिच्या एका ग्लॅमरस लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीने फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याकरीता ग्लॅमरस लूक केला होता
ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्राजक्ता माळीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिक हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता.
प्राजक्ताचे हे ग्लॅमरस, बोल्ड आणि हॉट फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.
प्राजक्ताच्या लवकरचं ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटात ती झळकणार आहे.