राहाच्या 'त्या' व्हिडीओवर नेटकरी फिदा

Anuradha Vipat

यांची मुलगी

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर

व्हायरल

राहा कपूरचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडिया

नुकताचं राहाचा एक नवीव व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

काहीतरी बोलताना

या व्हिडीओमध्ये राहा तिच्या आजीसोबत काहीतरी बोलताना दिसत आहेत.

आनंदाने टाळ्या

आजीला पाहताच राहा आनंदाने टाळ्या वाजवू लागली होती. 

क्षण

पापाराझींनी हे क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत.

व्हिडीओ

राहाचा हा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांनाही खूप आवडला आहे.

माहिती

तिच्या या व्हिडीओला अवघ्या सहा मिनिटांत 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत अशी माहिती आहे

मसाबा झाली आई नीना गुप्ताच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त

येथे क्लिक करा