निक्कीवर भडकले नेटकरी

Anuradha Vipat

बिग बॉस

निक्की तांबोळीचा बिग बॉसच्या घरातील वावर प्रेक्षकांना आवडत नाहीये

Nikki tamboli

नेटकरी

त्यामुळे नेटकरी निक्कीवर भडकले आहेत

Nikki tamboli

प्रोमो

आता बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे.

Nikki tamboli

मनमानी करताना

यात निक्की तांबोळी मनमानी करताना दिसत आहे

Nikki tamboli

ड्यूटी

नव्या प्रोमोमध्ये, मी कोणतीही ड्यूटी करणार नाही असं निक्की म्हणते आहेत

Nikki tamboli

मनमानी

त्यावर वर्षा निक्कीला म्हणतात,तू अशी मनमानी करू शकत नाहीस.

कमेंट

यावरुन या निक्कीला आधी घराबाहेर काढाल अशी कमेंट नेटकऱ्याने व्हीडिओवर केली आहे

लाईगर चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच बोलताना दिसली अनन्या पांडे

येथे क्लिक करा