प्राजक्ता माळीवर संतापले नेटकरी

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे.

Prajakta Mali

वक्तव्यावरून ट्रोल

प्राजक्ता माळीचे जेवढे कौतुक होते तशी ती कित्येकदा तिच्या वक्तव्यावरून ट्रोलही होते.

Prajakta Mali

ट्रोल

आता चित्रपटानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती ट्रोल झाली आहे.

Prajakta Mali

ऑरा जपण्यासाठी

मुलाखतीमध्ये प्राजक्ताने ऑरा जपण्यासाठी काय करते? याविषयी सांगितलं होतं.

Prajakta Mali

मिठाच्या पाण्याने

प्राजक्ता म्हणाली की“मी नेहमी बाहेरून खूप माणसांमधून घरी गेले तर मिठाच्या पाण्यानेच अंघोळ करते. सातत्याने थोडे थोडे केस कापत राहते.

Prajakta Mali

आर्ट ऑफ लिव्हिंग

पुढे प्राजक्ता म्हणाली की, आर्ट ऑफ लिव्हिंगमुळेच मला हे कळलंय की, जेव्हा डाव्या नाकाची नाकपुडी उघडी असते तेव्हा ध्यानाला बसा, पाणी प्या.

Prajakta Mali

छोट्या छोट्या

पुढे प्राजक्ता म्हणाली की, मला या छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप फायदा होतो. त्यामुळे लोकांमध्ये बाहेर फिरताना पोट बिघडत नाही. आता या सगळ्यावरुन तिला ट्रोल करण्यात येत आहे

Prajakta Mali

'तो' व्हिडीओ पाहून लोक करतायत मंदिराच्या सिंगल पॅरेंटिंगचे कौतुक

येथे क्लिक करा