साक्षी राऊत
अनेकदा तुम्ही काही गोष्टींसाठी सॉरी फिल करता. मात्र या पाच गोष्टींसाठी तुम्हाला कधीही सॉरी फिल करण्याची गरज नाही.
तुमची शिस्त - तुम्ही शिस्तबद्ध असल्यास अनेकदा तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. कामाच्या ठिकाणी अनेकदा तुमची शिस्तबद्धता इतरांना खटकते.
मात्र त्यासाठी तुम्हाला त्यांची माफी मागायची गरज नाही. कारण तुम्ही त्यांच्या कामाशी आणि वेळेशी एकनिष्ठ असता.
तुमची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असेल पण इतरांची त्यावर असेलच असं नाही. अशा वेळी तुम्ही तुम्हाला सॉरी फिल करण्याची गरज नाही.
एखाद्याला नकार देणे - अनेकदा तुमचा नकार अनेकांना खटकू शकतो. अशा वेळी तुम्हाला मेंटल स्ट्रेस येणे साहाजिक आहे.
मात्र एखाद्या गोष्टीचा नकार तुमच्यासाठी योग्य ठरत असेल तर दुसऱ्यांना नाही म्हटल्याबाबत सॉरी फिल करू नका.
उत्सुकता - तुम्हाला एखाद्या विषयाबाबत उत्सुकता असली की तुम्ही त्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असता. अनेकदा काही लोक सिली प्रश्न विचारतात.
मात्र सिली प्रश्न विचारले म्हणून तुम्हाला त्यासाठी सॉरी फिल करण्याची गरज नाही. कारण त्यामागच्या तुमच्या भावना मात्र चांगल्या असतात.
एकंदरीत तुम्ही बरोबर असलेल्या ठिकाणी तुम्हाला इतरांसाठी सॉरी फिल करण्याची गरज नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.