Pregnant Women : गरोदर महिलांना कधीच विचारू नयेत हे प्रश्न

नमिता धुरी

गरोदर महिलांना वाट्टेल ते प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. कोणते प्रश्न विचारायचे नाहीत याची काळजी घ्या.

Pregnant Women

बाळासाठी नियोजन केलं होतं का ?

Pregnant Women

हेच का खातेस, तेच का खातेस ?

Pregnant Women

वजन जरा जास्तच नाही का वाढलंय तुझं ?

Pregnant Women

पोटाला हात लावून बघू ?

Pregnant Women

बाळ झाल्यानंतरही काम सुरू ठेवणार का ?

Pregnant Women

मुलगा हवा की मुलगी ?

Pregnant Women

त्वचा आणि केसांच्या स्थितीबद्दल कधीही विचारू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnant Women