कार्तिक पुजारी
आचार्य चाणक्यांनी सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काही गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे
पत्नीला कमाईचे सर्वच स्रोत सांगू नका.
पतीने आपल्या कमजोरी पत्नीपासून लपवून ठेवल्या पाहिजेत. कारण, पत्नी या कमजोरीचा शस्त्र म्हणून कधीही वापर करू शकते
दानाची माहिती पत्नीपासून लपवून ठेवा, कारण गुप्त दान हेच श्रेष्ठ दान असतं
आपला झालेला अपमान पत्नीला चुकूनही सांगू नका, कारण कोणत्याही पत्नीला आपल्या पतीचा अपमान सहन होत नाही.
ऑफिसचं टेंशन घराबाहेरच ठेवून यावं. त्याच प्रमाणे घरी ऑफिसमधील ताणतणाव किंवा राजकारणाच्या गोष्टी सांगू नये
लग्नाअगोदर असलेल्या प्रेमप्रकरणाचा खुलासा पत्नीसमोर करू नये, अन्यथा ती कधीही तुमचा समाजात अपमान करू शकते