‘गूगल आई’ सिनेमातील नवं गाणं रिलीज

Anuradha Vipat

चर्चेत

'गूगल आई' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.

movie 'Google aai'

ट्रेलर

या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.

movie 'Google aai'

उत्सुकता

त्यानंतर या सिनमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

movie 'Google aai'

चर्चा

देवाला साद घालणाऱ्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

गाणं

'देवा देवा' हे गाणं रिलीज झालं आहे

आवाज

या गाण्याला अवधूत गुप्ते यांनी आवाज दिला आहे. 

प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सरफरोश' चित्रपटाला २५ वर्ष पुर्ण, सोनाली बेंद्रेने व्यक्त केल्या भावना

येथे क्लिक करा