Anuradha Vipat
सध्या ती 'सुहागन चुडैल' या मालिकेत काम करत आहे
या मालिकेच्या प्रमोशनदरम्यान ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल व्यक्त झाली आहे.
"मला असा पार्टनर अजिबात नको ज्याला माझ्यासोबत असताना इतर पाच-सात मुलींमध्ये रस असेल", असं ती म्हणाली.
निया पुढे म्हणाली, "प्रामाणिक नसलेल्या मुलासोबत वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही.
आज तुम्ही त्याला डेट केलं नाही तर तो दुसरीकडे जाईल. तिने नकार दिला तर तो तिसरीकडे जाईल असंही निया म्हणाली
पुढे निया म्हणाली "मुलगा असावा, जिवंत असावा, चांगला असावा आणि एकाच मुलीसोबत पार्टनर म्हणून राहणारा असावा.