निया शर्माच्या पोस्टने दिला चर्चांना पूर्णविराम

Anuradha Vipat

नकार

ग्रँड प्रिमियर काही तासांवर असताना निया शर्माने ‘बिग बॉस १८’ शोला नकार दिल्याच समोर आलं आहे.

Nia Sharma's post

पोस्ट

याबाबत नियाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Nia Sharma's post

नाराज

अभिनेत्री निया शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, मी चाहत्यांना नाराज केलं आहे. यासाठी मी माफी मागते.

Nia Sharma's post

प्रोत्साहन

पुढे निया शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, जबरदस्त पाठिंबा, प्रेम आणि प्रोत्साहन पाहून मी खरोखर भारावून गेले आहे.

Nia Sharma's post

जाणीव

पुढे निया शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, यामुळे मला एकदा घरामध्ये जाण्यास भाग पाडले आणि गेल्या १४ वर्षांत मी काय कमावलं याची जाणीव करून दिली.

Nia Sharma's post

दोष

पुढे निया शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, मी असं म्हणू शकत नाही की, याचा मी आनंद घेतला नाही. पण मला दोष देऊ नका. ती मी नव्हते.

Nia Sharma's post

तुफान व्हायरल

निया शर्माची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे.

Nia Sharma's post

सासूचा मृत्यू झाल्यानंतरही अर्चना पूरण सिंहवर आली होती हसण्याची वेळ

येथे क्लिक करा