निकीने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य

Anuradha Vipat

हंगामे

बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत.

Nicky comments about Varsha Usgaonkar

ग्रुप

आता  बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप पडले आहेत.

Nicky comments about Varsha Usgaonkar

हैराण

नुकताच आता निकी तांबोळीने वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल अत्यंत हैराण करणारे भाष्य केले आहे.

Nicky comments about Varsha Usgaonkar

धक्का

निकी तांबोळीचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

Nicky comments about Varsha Usgaonkar

ओळख

निकी तांबोळी म्हणाली की, मी बिग बॉसच्या घरात येण्याच्या अगोदर फक्त अभिजीत सावंत सोडला तर इतर कोणालाही ओळख नव्हती.

Nicky comments about Varsha Usgaonkar

काम

पुढे निकी तांबोळी म्हणाली की, बाकी कोण आहेत आणि त्यांनी काय काम केले हे मला माहिती नव्हते.

खरोखरच...

यावेळी निकी म्हणाली की, मला खरोखरच माहिती नव्हते की, वर्षा उसगांवकर कोण आहेत

रिमी सेनबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

Rimi Sen | esakal
येथे क्लिक करा