आता रंगतेय निक्की तांबोळीच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

Anuradha Vipat

विजेता

बिग बॉस मराठी सीजन 5 ला आपला विजेता मिळाला आहे

Niki Tamboli's statement

गेम खेळताना

बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना निक्की तांबोळी  दिसली आहे

Niki Tamboli's statement

चाैथ्या फेरीमध्ये...

फिनालेच्या चाैथ्या फेरीमध्ये घरातील सदस्यांना रितेशने सांगितले की, तुम्ही या फेरीत तुमच्या घरातील एका सदस्याला बोलू शकता.

Niki Tamboli's statement

आई आणि वडिलांपैकी...

यावेळी रितेशने निक्की तांबोळीला विचारले की, निकी आई आणि वडिलांपैकी तू कोणाला बोलू इच्छिते.

Niki Tamboli's statement

कारण माझे वडील....

यावर निकी तांबोळी म्हणाली की, मी माझ्या आईला बोलू इच्छिते. कारण माझे वडील खूप जास्त भावनिक आहेत

Niki Tamboli's statement

खंबीर

पुढे निकी तांबोळी म्हणाली की, माझी आई तशी नाहीये. ती खूप जास्त खंबीर आहे.

Niki Tamboli's statement

चर्चा

आता निकी तांबोळीच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. 

Niki Tamboli's statement

धनश्याम दरोडेला रितेश देशमुखने चांगलेच फटकारले

येथे क्लिक करा