कबीर सिंग'मधील अभिनेत्री झळकणार मराठी चित्रपटात

Payal Naik

निकिता दत्ता

निकिता दत्ता ही भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

nikita dutta | sakal

उत्कृष्ट कामगिरी

तिने 'गोल्ड', 'कबीर सिंग', 'द बिग बुल' आणि 'डायबुक' सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

nikita dutta | sakal

घरत गणपती

आता ती 'घरत गणपती' द्वारे मराठी इंडस्ट्रीत धमाकेदार धमाकेदार करण्यासाठी सज्ज झाली आहे.

nikita dutta | sakal

ट्रेलर

बहुप्रतिक्षित 'घरात गणपती'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे

nikita dutta | sakal

उत्तर भारतीय मुलीची भूमिका

या चित्रपटात ती क्रिती आहुजा नावाच्या उत्तर भारतीय मुलीची भूमिका साकारणार आहे

nikita dutta | sakal

महाराष्ट्रीयन लूक

तर काही दृश्यांमध्ये ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये देखील दिसणार आहे तिच्या या लूकचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

nikita dutta | sakal

थिएटर

हा चित्रपट 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे

nikita dutta | sakal

वर्क फ्रंट

वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर निकिता दत्ता नेटफ्लिक्सच्या वेब शो 'ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर' मध्ये सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत दिसणार आहे.

nikita dutta | sakal

अंबानींच्या तीन मुलांपैकी सगळ्यात श्रीमंत कोण?

ambani | sakal
येथे क्लिक करा.