Anuradha Vipat
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमधून अरबाज रविवारी घराबाहेर पडला आहे .
निक्कीमुळे अरबाज घरात कॅप्टन बनला होता
पण कॅप्टनवरच एलिमिनेशनची वेळ बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे .
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अरबाज आणि निक्कीमुळे बिग बॉसचा प्रत्येक आठवडा गाजला आहे
बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीला एकमेकांचा आधार होता.
जेव्हा अरबाज घराबाहेर जाणार हे जाहीर झालं तेव्हा निक्की ढसाढसा रडू लागली होती