"टिप टिप बरसा पानी"वर थिरकली निक्की

Anuradha Vipat

सरप्राईज

बिग बॉस मराठी'च्या घरात  बिग बॉसने सरप्राईज देत रेन डान्स करण्यास सांगितले आहे . 

Nikki

रेन डान्स

यामध्ये निक्की 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर रेन डान्स करताना दिसणार आहे.

Nikki

एन्जॉय

निक्कीसोबत अरबाजदेखील तिचा डान्स एन्जॉय करताना दिसणार आहे.

Nikki

विनंती

तसेच अभिजीत बिग बॉसला पुन्हा एकदा गाणं लावण्याची विनंती करत आहे.

Nikki

प्रोमो शेअर

बिग बॉस मराठीचा नुकताचं प्रोमो शेअर करण्यात आला आहे

Nikki

घरातील नवीन कॅप्टन

प्रोमोमध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे असं दिसत आहे. 

नवीन कॅप्टन

 सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे

शिल्पा शिंदेने 'या' बॉलिवूड निर्मात्यावर केला लैंगिक शोषणाचा आरोप

येथे क्लिक करा