वैभव चव्हाणबाबत निक्कीने केलं वादग्रस्त वक्तव्य

Anuradha Vipat

ट्रोल

बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री निक्की तांबोळी ही प्रचंड ट्रोल होत आहे.

Nikkis controversial statement

वक्तव्य

वैभव चव्हाणबाबत निक्कीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Nikkis controversial statement

प्रोमो

बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे

Nikkis controversial statement

वादग्रस्त विधान

या प्रोमोमध्ये निक्की अरबाजशी बोलताना वैभवबाबत वादग्रस्त विधान करताना दिसत आहे

Nikkis controversial statement

बॉडीमुळे...

वैभव त्याच्या बॉडीमुळे कार्यक्रमात दिसतोय असं निक्की म्हणताना दिसत आहे .

Nikkis controversial statement

विधान

निक्कीचं हे विधान सध्या बरेच चर्चेत आहे

Nikkis controversial statement

मतभेद

आता घरातला सदस्यांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे.

Nikkis controversial statement

मेघा धाडे झळकणार झी मराठीवरील नव्या मालिकेत

येथे क्लिक करा