हॉट ते सोज्वळ! निक्की तांबोळीच्या अदा पाहाच

सकाळ ऑनलाईन

पुन्हा चर्चेत

मॉडेल आणि अभिनेत्री निक्की तांबोळी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Nikki Tamboli

बिग बॉस मराठी

निक्कीची नुकतीच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये एन्ट्री झाली आहे.

Nikki Tamboli

संभाजी नगरची रहिवासी

निक्की मराठमोळी कलाकार असून ती छ्त्रपती संभाजी नगरची रहिवासी आहे. आपल्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळं ती कायम चर्चेत असते.

Nikki Tamboli

साऊथमधून पदार्पण

२०१९ मध्ये 'चिकाटी गाडीलो' या तेलुगू हॉरर कॉमेडी सिनेमातून तिनं सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.

Nikki Tamboli

कांचना 3

त्यानंतर 'कांचना ३' या तामिळ चित्रपटात ती झळकली, हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. यानंतर तिप्परा मिसम हा तेलुगू सिनेमा तीनं केला.

Nikki Tamboli

हिंदी बिग बॉस 14

दरम्यान, २०२० मध्ये बिग बॉस हिंदीच्या १४ व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. यामध्ये ती उपविजेती ठरली होती.

Nikki Tamboli

खतरों के खिलाडी

त्यानंतर २०२१ मध्ये फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी ११ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला.

Nikki Tamboli

फॅशन मॅगेझिन

२१ ऑगस्ट १९९६ रोजी जन्मलेली निक्की अनेक फॅशन मॅगेझिनवर देखील झळकली आहे.

Nikki Tamboli

तुमचा दिवस मस्त जाईल! 'या' जुन्या कॉमेडी फिल्म्स पाहा

Golmaal
येथि क्लिक करा...