निक्की तांबोळीने सांगितली बिग बॉसच्या प्रवासातील तिची खंत

Anuradha Vipat

चर्चेत

निक्की तांबोळी बिग बॉस मराठी ५ मध्ये चांगलीच चर्चेत राहिली.

Nikki Tamboli

अनुभव

शो संपल्यावर निक्की घरातील तिचे अनुभव सांगत आहे.

Nikki Tamboli

खंत

बिग बॉस मराठीच्या ७० दिवसांच्या प्रवासात कोणत्या गोष्टीची खंत आहे का असं तिला विचारण्यात आलं.

Nikki Tamboli

वक्तव्य

त्यावर तिने उत्तर देताना वर्षा उसगांवकरांचं नाव घेत वक्तव्य केलं.

Nikki Tamboli

उद्धटपणे

निक्की तांबोळी म्हणाली, मला बिग बॉसच्या प्रवासातील कुठल्याच गोष्टीची खंत नाही फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे मी वर्षाताईंशी उद्धटपणे बोलले.

Nikki Tamboli

खंत

निक्की तांबोळी म्हणाली, मी तिथेच गेममधून बाहेर येण्याआधी माफी मागितली आणि त्यांनी मला माफही केलं, त्यामुळे खंत अशी काहीच नाही.

Nikki Tamboli

शो गाजवायचा

ट्रॉफी कोणीही उचलू द्या, माझं काम होतं की मला शो गाजवायचा आहे ते मी केलं असंही ति म्हणाली

Nikki Tamboli

करवा चौथचे फोटो पोस्ट केल्याने अभिनेता कपिल होनराव ट्रोल

येथे क्लिक करा