निक्की तांबोळीने सांगितलं तिला 'बाई' हा शब्द कुठून मिळाला

Anuradha Vipat

ओळख निर्माण

निक्की तांबोळीने बिग बॉस मराठी ५ च्या घरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

चर्चेत

शोमध्ये निक्की तांबोळी वारंवार ‘बाई’ असे म्हणण्यामुळे चर्चेत राहिली.

प्रसिद्ध

तिचा बाई हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर रीलदेखील बनवल्या.

खुलासा

आता तिला हा शब्द कुठून मिळाला याबद्दल निक्कीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

तो शब्द...

मुलाखतीत निक्की म्हणाली की, माझी एक पुण्याची मैत्रीण आहे तिचं नाव स्नेहा आहे. ती बोलताना बाई हा शब्द खूप वापरायची. तिच्याकडून मी तो शब्द घेतला आहे.

बिग बॉसच्या घराबाहेर...

निक्कीला तिसऱ्या स्थानावरून बिग बॉसच्या घराबाहेर पडावे लागले होते

सक्रिय

निक्की सध्या सोशल मिडीयावर सक्रिय असते

सोमी अलीने दिले ‘त्या’ पोस्टबद्दल स्पष्टीकरण, म्हणाली...

Somi Ali | esakal
येथे क्लिक करा