Anuradha Vipat
'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे
लवकरच हा कार्यक्रमाचा 1000 वा भाग प्रसारित होणार आहे.
आता या कार्यक्रमाचा दिग्दर्शक, निवेदक डॉक्टर निलेश साबळे या कार्यक्रमातून निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे निलेश साबळे घराघरांत पोहोचला आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा पहिला भाग 2014 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
बोलताना निलेश साबळे म्हणाला, तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस या कार्यक्रमातून बाहेर होणार आहे